Ye Re Ye Re Pavsa | 'या' तारखेला रिलीज होणार सिनेमा
2022-06-02
1
दुष्काळग्रस्त भागांमधील पाणी समस्येवर आधारित 'ये रे ये रे पावसा' सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली. जाणून घेऊया या सिनेमाविषयी या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan Video Editor- Omkar Ingale